• होम
  • व्हिडिओ
  • भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT
  • भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 10:01 AM IST | Updated On: Sep 17, 2019 10:01 AM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) सातारा, 17 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत आलेल्या उदयनराजे भोसलेंनी अजूनही त्यांची स्टाईल सोडली नाही. याआधी राष्ट्रवादीच्या सभांमध्ये कॉलर उडवणारे राजे भाजपच्या व्यासपीठावरही कॉलर उडवताना दिसले. मात्र स्वत:चीच स्टाईल जपणाऱ्या उदयनराजेंवर सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर कशा प्रतिक्रिया येत आहेत पाहा या स्पेशल रिपोर्टमधून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading