• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'
  • VIDEO: 'मोदींच्या वाढत्या दडपशाहीपुढे जनताही मतं मांडू शकत नाही'

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 03:04 PM IST | Updated On: Aug 24, 2019 03:06 PM IST

    पंढरपूर, 24 ऑगस्ट: 'मोदी सरकारच्या वाढत्या दडपशाहीमुळे जनताही मतं मांडू शकत नाही'. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्या सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी