• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
  • VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 01:35 PM IST | Updated On: Sep 10, 2019 01:56 PM IST

    हिंगोली, 10 सप्टेंबर: 'शरद पवारांना राज्याच्या राजकारणात अनन्य साधारण महत्त्व असल्यानंच त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते', असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. तसंच हर्षवर्धन पाटील नेमके राष्ट्रवादीच्या विरोधात का बोलत आहेत हे माहित नसल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्या हिंगोलीतील वसमत इथं राष्ट्रवादीच्या दौऱ्यादरम्यान बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading