• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास'
  • VIDEO: 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास'

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 12:02 PM IST | Updated On: Sep 15, 2019 12:09 PM IST

    बारामती, 15 सप्टेंबर: देवेंद्र फडवणीस यांची शनिवारी बारामतमध्ये महाजनादेश यात्रा झाली. या यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा एकच साहेब पवार साहेब अशा घोषणांची नारेबाजी सुरू केली. या घटनेनंतर त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे. पुण्यामध्ये करण्यात आलेल्या बॅनर संदर्भात देखील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा निषेध केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी