• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जागावाटपावरून सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला
  • VIDEO: जागावाटपावरून सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 02:58 PM IST | Updated On: Sep 6, 2019 02:58 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर: जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत युतीचा निर्णय घेत नाही. असं म्हणत मुनगंटीवारांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी