• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही'
  • VIDEO : 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही'

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 02:46 PM IST | Updated On: Oct 18, 2019 02:52 PM IST

    मुंबई, 18 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. शरद पवारांच्या पाठीशी सर्व जण उभे राहिले परंतू, पटेलांच्या पाठीशी कुणीच उभं राहिलं नाही. राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांना किंमत देत नसल्यामुळंच आज पक्षाची बिकट परिस्थिती झाली, असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी