• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सत्तेसाठी राणेंची सर्वात मोठी तडजोड; सेनेशी जुळवून घेणं राणेंना अपरिहार्य
  • SPECIAL REPORT : सत्तेसाठी राणेंची सर्वात मोठी तडजोड; सेनेशी जुळवून घेणं राणेंना अपरिहार्य

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 01:34 PM IST | Updated On: Oct 15, 2019 02:10 PM IST

    दिनेश केळुस्कर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 15 ऑक्टोबर : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. नारायण राणे शिवसेनेसोबतची कटुता संपवायला तयार आहेत. एकंदरीतच 14 वर्षाच्या संघर्षानंतर राणे आणि शिवसेना आता एका नव्या वळणावर आल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी