• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाजपच्या उलट्या फॉर्म्युल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?
  • SPECIAL REPORT: भाजपच्या उलट्या फॉर्म्युल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 08:37 AM IST | Updated On: Aug 31, 2019 08:39 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) मुंबई, 31 ऑगस्ट: राज्यात युतीमध्ये भाजप आता मोठा भाऊ झाल्यानं शिवसेनेचा 50-50चा फार्म्युला केव्हाच मागे पडला आहे. किंबहुना त्यामुळेच या दोन्ही पक्षात इनकमिंगची जोरदार स्पर्धा रंगली आहे. पण तरीही सेनेला युती हवी असेल तर मग 2009चा फार्म्युला उलटा करून जागावाटप व्हावं. अशी मागणी भाजपच्या गोटातून सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी