• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला
  • VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 06:52 AM IST | Updated On: Sep 23, 2019 04:34 PM IST

    सातारा, 23 सप्टेंबर: शरद पवारांनी उदयनराजेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच जोरदार टोला लगावला. बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा अवमान कधीही होऊ दिला नाही. पण आज...आज शब्दानंतर पवारांनी पॉज घेतला. त्यामुळे उपस्थितांनी जे समजायचं ते समजून घेतलं. पवारांच्या या वाक्याला जोरदार टाळ्याही मिळाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी