• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी
  • VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

    News18 Lokmat | Published On: Sep 22, 2019 08:44 AM IST | Updated On: Sep 22, 2019 08:44 AM IST

    जितेंद्र जाधव (प्रतिनिधी) बारामती, 22 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. भाजपमध्ये तुफान इन्कमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडलेल्या नेत्यांची शरद पवारांना चांगली फिरकी घेतली आहे. ईडी आणि चौकशीची गदा आणि विकासाच्या नावावर पक्ष सोडत असल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं त्यावर शरद पवारांनी त्यांची फिरकी घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी