• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल
  • VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 02:33 PM IST | Updated On: Oct 13, 2019 02:33 PM IST

    अहमदनगर, 13 ऑक्टोबर: अहमदनगरमधील अकोलेमध्ये शरद पवारांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. यासोबत राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी