• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...
  • VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 31, 2019 12:57 PM IST | Updated On: Oct 31, 2019 12:58 PM IST

    मुंबई, 31 ऑक्टोबर: अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतला समसमान वाटा या भूमिकेवर शिवसेनेने बुधवारी यु-टर्न घेतला होता. त्यांनी प्रश्न विचारला असता ही शिवसेनेची भूमिका नाही तर तुमची आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या आधीच्या विधानापासून यूटर्न घेतला. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा आपलं विधान बदललंय. सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका पूर्वीचीच असल्याचं म्हणत. सगळं ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी