• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युती तुटणार? फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात
  • VIDEO: युती तुटणार? फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 01:13 PM IST | Updated On: Sep 19, 2019 01:13 PM IST

    मुंबई, 19 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण शिवसेना आणि भाजपच्या युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्यातच युतीबाबत थेट वक्तव्य करून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही रावतेंचं समर्थन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी