• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवसेना 50- 50च्या फॉर्म्युल्यावर ठाम? संजय राऊत म्हणतात...
  • VIDEO: शिवसेना 50- 50च्या फॉर्म्युल्यावर ठाम? संजय राऊत म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 06:55 AM IST | Updated On: Sep 5, 2019 06:55 AM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर: युतीच्या जागावाटपाच्या चर्चेला आता कुठे सुरूवात झाली असली तरी शिवसेना मात्र, अजूनही 50-50च्या फार्म्युल्यावर अजूनही ठाम आहे. लोकसभेवेळीच विधानसभेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी