• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नात्यांमुळे नेत्यांसमोर पेच; लक्षवेधी लढतीत कोण मारणार बाजी?
  • SPECIAL REPORT: नात्यांमुळे नेत्यांसमोर पेच; लक्षवेधी लढतीत कोण मारणार बाजी?

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 11:05 AM IST | Updated On: Oct 16, 2019 11:05 AM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 16 ऑक्टोबर: नात्या गोत्याचं राजकरण महाराष्ट्रासाठी नवीन नाही.पण महाराष्ट्र राज्याचं शेवटचं टोक अशी ओळख असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुक नात्यांच्या गुंत्यात गुरफटल्याचं पाहायला मिळत आहे. इथल्या राजकारणात नातं आणि जात यात दोन्हींचाही प्रभाव आहे, त्यामुळं चंदगड मध्ये लक्षवेधी लढत पहायला मिळतेय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading