• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 10:39 AM IST | Updated On: Aug 28, 2019 12:14 PM IST

    जालना, 28 ऑगस्ट: भाजपात येण्यासाठी अजून 17 आमदार रांगेत उभे असल्याचा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला. त्यासाठी त्यांनी उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह यांचं उदाहरण दिलं. येत्या 31 तारखेला 4 आमदार मला भेटायला येणार आहेत असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी