• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंचा नवा मंत्र, शिवसेनेला केलं हे आवाहन
  • VIDEO: सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी रामदास आठवलेंचा नवा मंत्र, शिवसेनेला केलं हे आवाहन

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2019 12:27 PM IST | Updated On: Nov 2, 2019 12:46 PM IST

    मुंबई, 02 नोव्हेंबर: भाजपच्या मित्रपक्षांची राज्यपालांसोबतची बैठक संपली. सत्तेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला 145 आकडा आवश्यक आहे. शिवसेना-भाजपमधील सत्तेचा तिढा सुटत नसल्यामुळे वेगवेगळ्यापद्धतीनं समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केला जातोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading