• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला
  • VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 12:20 PM IST | Updated On: Sep 1, 2019 01:24 PM IST

    कोल्हापूर, 01 सप्टेंबर: 'कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी 'आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी', असे वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. कडकनाथ फसवणूक प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मुलगीची लग्नपत्रिका असल्याचे कागदोपत्री राजू शेट्टींनी स्पष्ट करावे. पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. मात्र, तो पुरावा त्यांनी भर चौकात दाखवावा आणि पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी,असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी