Home /News /maharashtra /

VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा

पिंपरी, 16 सप्टेंबर: भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते आपल्याला ऑफर असल्याचं सांगताना दिसत आहेत. असाच भाजपच्या ऑफरचा किस्सा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही सांगितला. अमित शहांनी सर्टिफिकेट दिल्यामुळं सिरीयस ऑफरचा प्रश्न राहिला नसल्याचं सांगत त्यांनी भाजप नेत्यांना टोलाही लगावला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Cm devendra Fadanvis, Election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Pruthviraj chauhan

    पुढील बातम्या