• होम
  • व्हिडिओ
  • वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO
  • वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 03:17 PM IST | Updated On: Sep 9, 2019 03:21 PM IST

    मुंबई, 9 सप्टेंबर : 'लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण 3 ते 4 महिने त्यांनी आम्हाला खेळवत ठेवलं. आताही काँग्रेसच्या वागणुकीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही,' अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी