VIDEO : पुण्यात वीजपुरवठा बंद, मेणबत्तीच्या उजेडात मतदान करण्याची वेळ
VIDEO : पुण्यात वीजपुरवठा बंद, मेणबत्तीच्या उजेडात मतदान करण्याची वेळ
News18 Lokmat |
Published On: Oct 21, 2019 09:16 AM IST | Updated On: Oct 21, 2019 09:16 AM IST
पुणे, 21 ऑक्टोबर: विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. पुण्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. तर शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज नसल्यानं मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.