Home /News /maharashtra /

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिक विमानळावर स्वागत

नाशिक,19 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी नुकतेच दाखल झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा पहिलाच दौरा आहे.

    First published:

    Tags: Cm devndra fadanvis, Election 2019, General election 2019, Maharashtra Assembly Election 2019, Nashik, PM narendra modi

    पुढील बातम्या