VIDEO: 'तुम्ही मागितला तर अंगठाही देऊ, पण...' पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना शब्द

बीड, 27 ऑगस्ट: बीडमधील महाजनादेश यात्रेदरम्यान विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद पाहायला मिळाला. महाजनादेश यात्रा अडवून मेटेंनी हट्टानं मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत केलं. हे स्वागत होत असताना पंकजा मुंडे सत्काराला उपस्थित नव्हत्या. लोकसभा निवडणुकीत मेटेंनी पंकजा मुंडेंना उघड विरोध केला होता. मेटेंनी कार्यक्रम स्थळी जात असताना यात्रा जबरदस्तीनं अडवून स्वागत केलं. यानंतर मेटेंनी माईकवरून भाषणही केलं. गाडीच्या टपावर हे नाट्य घडत असताना पंकजा मुंढे यांचा खाली पारा प्रचंड चढलेला होता. या रागातच त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी अंगठा कापून द्यायला तयार आहे मात्र समोर अर्जुनच असला पाहिजे असं म्हटलं.

  • Share this:

    First published: