• होम
  • व्हिडिओ
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदारांना केलं 'हे' आवाहन, पाहा VIDEO
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मतदारांना केलं 'हे' आवाहन, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 08:37 AM IST | Updated On: Oct 21, 2019 08:37 AM IST

    नागपूर, 21 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान होत आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी पुन्हा एकदा देवेद्र फडणवीस यांचं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी