• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नितेश राणेंनी हात सोडून दिली कमळाला साथ; उद्या भरणार उमेदवारी अर्ज
  • VIDEO: नितेश राणेंनी हात सोडून दिली कमळाला साथ; उद्या भरणार उमेदवारी अर्ज

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 01:09 PM IST | Updated On: Oct 3, 2019 01:09 PM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) कणकवली, 03 ऑक्टोबर: नितेश राणे यांचा कणकवलीमधील भाजप कार्यालयात प्रवेश झाला आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या नितेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी