• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?
  • SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 09:35 AM IST | Updated On: Aug 25, 2019 09:35 AM IST

    विवेक कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 25 ऑगस्ट: नारायण राणे त्यांचा पक्ष भाजपात विलीन करू इच्छित असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या आधीतरी हे राजकीय विलिनीकरण होणार का? याकडे राणे समर्थकांचे डोळे लागले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी