• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान
  • SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 10:59 AM IST | Updated On: Sep 20, 2019 11:02 AM IST

    बीड, 20 सप्टेंबर: बीडमधून पवारांनी काल राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची घोषणा केल्यानंतर पंकजा मुंडेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं.माझ्या विरोधात स्वतः पवार उभे राहिले तरी निवडणून तर मीच येणार असा दावा त्यांनी केला. पाहुयात मुंडे-पवार संघर्षाचा दुसरा अंक या स्पेशल रिपोर्टमधून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading