• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली! आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार?
  • SPECIAL REPORT: तिकीटावरून भाजपमध्ये जुंपली! आघाडी गड राखण्यात यशस्वी होणार?

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 10:39 AM IST | Updated On: Sep 20, 2019 10:39 AM IST

    मुजीब शेख (प्रतिनिधी) नांदेड, 20 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघात गेल्या पंधरा वर्षापासून आमदार वसंत चव्हाण यांचा मोठा दबदबा आहे. यंदा देखील तेच काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. पण यावेळी राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरटकर भाजपात डेरेदाखल झाल्याने तिथली सगळी राजकीय गणितच बदलून गेली. पाहुयात नांदेडच्या नायगाव मतदारसंघाचा लेखाजोखा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी