• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2019 01:08 PM IST | Updated On: Sep 21, 2019 01:23 PM IST

    नागपूर, 21 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीची तारखा आज जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात 21 रोजी निवडणुका तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात भाजप सरकारनं दिलेली आश्वासनं 5 वर्षांत फोल ठरली त्यामुळे आता जनता दाखवून देईल आणि विजय तर आघाडीचाच होईल अशी पहिली प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी