• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वंचित आणि एमआयएममध्ये जागावाटपावरून तिढा? खासदार जलील यांनी दिली ही प्रतिक्रिया
  • VIDEO: वंचित आणि एमआयएममध्ये जागावाटपावरून तिढा? खासदार जलील यांनी दिली ही प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 11:34 AM IST | Updated On: Aug 20, 2019 01:13 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, (प्रतिनिधी) औरंगाबाद, 20 ऑगस्ट- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून 'वंचित'मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटपावरून चिंतेच वातावरण तयार झालाय. वंचित आम्हाला आमच्या जागांबद्दल अजून काही बोलायला तयार नाही म्हणून आम्हाला आता काळजी वाटायला लागली असं विधान एमआयएम चे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी