Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • 'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?
  • 'राम मंदिराबाबत काही जणांकडून वाचाळपणा सुरू', मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 03:38 PM IST | Updated On: Sep 19, 2019 03:39 PM IST

    नाशिक, 19 सप्टेंबर: नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. दरम्यान यावेळी बोलताना 'राम मंदिराबाबत काहींजणांकडून सुरू असलेला वाचाळपणा थांबवावा, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा' असं मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी