• होम
  • व्हिडिओ
  • पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO
  • पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 12:04 PM IST | Updated On: Sep 28, 2019 12:04 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर: माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी राजकाणातून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केला आहे. तर अजित पवार कुठे आहेत याविषयी अनेक तर्कांना उधाण आलं आहे. शुक्रवारी अजित पवार अहमदनगरच्या अंबालिका साखर कारखान्यावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. पवार कुटुंबात कोणतेही मतभेद नसून गृहकलह नसल्याचा शरद पवारांनी यावेळी ठासून सांगितलं. आता अजित पवार काय भूमिका घेणार आणि पवार घराण्यात कुठलं नवीन नाराजीनाट्य रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच संदर्भात शिवसेनेचे ज्य़ेष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासोबत बातचीत केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी