LIVE NOW

LIVE UPDATES : फोडाफोडीची भीती; भाजपपाठोपाठ काँग्रेसचेही आमदार मुंबईच्या वाटेवर

मुंबई, 07 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून जे ठरलं त्या प्रमाणे वाटप व्हावं, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. आता 8 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होईल, त्याआधी भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करतंय का?, शिवसेना काय भूमिका घेईल?, शरद पवार सत्तासंघर्षाच्या काळात कुणाला मदत करता याबद्दलचे क्षणाक्षणाचे अपडेट्स या एकाच पेजवर...

Lokmat.news18.com | November 7, 2019, 8:26 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated November 7, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 07 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून जे ठरलं त्या प्रमाणे वाटप व्हावं, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. आता 8 नोव्हेंबरला विधानसभा बरखास्त होईल, त्याआधी भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करतंय का? शिवसेना काय भूमिका घेईल? शरद पवार सत्तासंघर्षाच्या काळात कुणाला मदत करता याबद्दलचे क्षणाक्षणाचे अपडेट्स या एकाच पेजवर...