• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता
  • SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2019 07:20 AM IST | Updated On: Oct 26, 2019 07:20 AM IST

    मुंबई, 26 ऑक्टोबर: सत्तेसाठी काहीही म्हणत निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात कोलांटउड्या घेतल्या. निष्ठा, तत्व सगळं खुंटीला टांगत सोईचं उपरणं गळ्यात घातलं. पण हे सगळं जनतेसाठीच असं सागणाऱ्यांना नेत्यांना जनतेनं घरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे जनता काही खुळी नाही हे नेत्यांना उमगं असेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading