• होम
  • व्हिडिओ
  • विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT
  • विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 02:54 PM IST | Updated On: Sep 20, 2019 02:54 PM IST

    लातूर, 20 सप्टेंबर: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झालेले भाजपचे उमेदवार रमेश कराड पुन्हा रिंगणात उतरायला इच्छुक आहेत. पण पक्षातूनच त्यांना उघड विरोध होवू लागल्यानं भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा पुन्हा काँग्रेसला होणार का? हा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी