• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?
  • SPECIAL REPORT: लातूरमधील भाजपच्या गटबाजीचा फायदा राष्ट्रवादीला?

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 12:29 PM IST | Updated On: Sep 12, 2019 12:29 PM IST

    नितीन बनसोडे (प्रतिनिधी) लातूर: 12 सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या मतदारसंघात चाकूर तालुक्याचाही समावेश आहे. कदाचित म्हणूनच इथं उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यावेळीही विद्यमान आमदार विनायक पाटलांसह अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण तरीही भाजपचं तिकीट मलाच मिळणार असा दावा ते करतात. विशेष म्हणजे गेल्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. या मतदारसंघात नेमकं काय घडतं आहे? हे जाणून घेतलं आहे लातूर 'मतदारसंघाचा लेखाजोखा' या आमच्या विशेष रिपोर्टमधून.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading