• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर
  • VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 10:20 AM IST | Updated On: Oct 5, 2019 10:20 AM IST

    नितीन बनसोडे (प्रतिनिधी) लातूर, 05 ऑक्टोबर: गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटात मकंरद अनासपुरे यांनी साकारलेला नारू ज्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर निवडणूक अधिकाऱ्यासमोर ठेवली होती. असाच एक नारू लातूरमध्ये पाहायला मिळाला. यानंही दहा रुपयांच्या नाण्यांचं गाठोडचं निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवलं. लातूरमधला या नारूनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 10 रुपयांची तब्बल 10 हजार रक्कमांची नाणी आणली. आता इतकी नाणी मोजायची म्हटल्यावर भरपूर वेळ तर खर्च होईलच.नेमकं काय घडलं पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading