• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'शरद पवारांनी तुम्हाला वडिलांसारखी दिलेली वागणूक कुठेच मिळणार नाही’, शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल
  • VIDEO: 'शरद पवारांनी तुम्हाला वडिलांसारखी दिलेली वागणूक कुठेच मिळणार नाही’, शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 01:34 PM IST | Updated On: Aug 29, 2019 01:37 PM IST

    किरण मोहिते (प्रतिनिधी)सातारा, 29 ऑगस्ट: भाजपने जर राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांना फतवा काढुन निष्ठा पाहिल्या शिवाय कोणतेही मंत्री मंडळ मिळणार नाही मग काय करतील शिवेंद्रराजे? असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी पक्षाने शिवेंद्रराजेंना कायम आपुलकीची वागणूक दिली. त्यांना अगदी काटा टोचला तरी शरद पवार साहेबांचा आपुलकीने फोन यायचा पण आता असा भाजपमधून आपुलकीचा फोन येईल का? असा सवालही त्यांना विचारला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी