• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'शरद पवार ठरवतील तोच गटनेता; मी स्पर्धेत नाही'
  • VIDEO : 'शरद पवार ठरवतील तोच गटनेता; मी स्पर्धेत नाही'

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2019 11:56 AM IST | Updated On: Oct 30, 2019 12:00 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे(प्रतिनिधी) मुंबई, 30 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. शरद पवार ठरवतील तो नेता होईल. मी गटनेता निवडीच्या स्पर्धेत नाही असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी