• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचे 4 बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार; तारीखही ठरली!
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचे 4 बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार; तारीखही ठरली!

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 10:08 AM IST | Updated On: Aug 27, 2019 10:13 AM IST

    सागर कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई,27 ऑगस्ट: भाजपमधील दुसऱ्या मेगाभरतीची तारीख निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीतले बडे नेते कमळ हाती घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले नेते दुसऱ्या मेगाभरतीतून भाजपमध्ये दाखल होतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी