• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: हिंगोलीच्या वसमत मतदारसंघाच्या जागेवरून युतीत तणाव?
  • SPECIAL REPORT: हिंगोलीच्या वसमत मतदारसंघाच्या जागेवरून युतीत तणाव?

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 02:28 PM IST | Updated On: Sep 8, 2019 02:28 PM IST

    हिंगोली, 08 सप्टेंबर: राज्यात युतीची सत्ता असो की आघाडीची वसमत मतदारसंघातील लढत ही आजवर दोन जयप्रकाशांमध्ये ठरलेली असायची. सेनेतर्फे जयप्रकाश मुंदडा तर राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावर हे इथले पारंपारिक प्रतिस्पर्धी असायचे. यावेळी मात्र बदल होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीतर्फे इथून यावेळी युवा उमेदवार राजू नवघरेंचं नाव पुढे येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading