• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची स्फोटक मुलाखत
  • VIDEO : भर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची स्फोटक मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 03:18 PM IST | Updated On: Sep 5, 2019 03:22 PM IST

    इंदापूर, 05 सप्टेंबर: इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी इंदापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीवर दगाबाजीचा गंभीर आरोप केला आहे. भाजप प्रवेशबाबत येत्या 10 तारखेला अंतिम निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी