• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: हर्षवर्धन पाटील इंदापुरातूनच लढणार, पण भाजप की अपक्ष?
  • SPECIAL REPORT: हर्षवर्धन पाटील इंदापुरातूनच लढणार, पण भाजप की अपक्ष?

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 02:25 PM IST | Updated On: Sep 5, 2019 02:26 PM IST

    इंदापूर, 05 सप्टेंबर: शरद पवार यांच्या भूमिकेवर हर्षवर्धन पाटील यांची यापुढची राजकीय दिशा आणि दशा ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील इंदापुरातूनच लढणार मात्र कोणत्या पक्षाकडून आणि सध्या असणारी आव्हानं काय आहेत याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी