• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गिरीश महाजनांनी गणरायाच्या मिरवणुकीत वाजवला ढोल
  • VIDEO: गिरीश महाजनांनी गणरायाच्या मिरवणुकीत वाजवला ढोल

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 02:34 PM IST | Updated On: Sep 12, 2019 02:34 PM IST

    नाशिक, 12 सप्टेंबर: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवला आहे. 'माझं ढोल पथक, लेझीम पथक आहे त्यामुळे मला सगळं काही वाजवता येतं. विधानसभा निवडणुकीत यावेळी विरोधकांचा ढोल फुटणार', अशी प्रतिक्रियाही गिरीश महाजन यांनी यावेळी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी