• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यात आता चंद्रकांत पाटलांचा शब्द चालणार?
  • SPECIAL REPORT: पुण्यात आता चंद्रकांत पाटलांचा शब्द चालणार?

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 07:11 AM IST | Updated On: Aug 21, 2019 07:11 AM IST

    अव्दैत मेहता (प्रतिनिधी) पुणे, 21 ऑगस्ट: पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती झाल्याने पुणे भाजप संघटनेवर आता बापटांचा नाहीतर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा वरचष्मा राहणार असल्याचं स्पष्ट झालं. तर शहर चिटणीसपदीही जाणिवपूर्वक चंद्रकांत पाटील यांनी बापट विरोधी गटाचे गणेश बीडकर यांचीच वर्णी लावली. त्यामुळे पुणे भाजपात आता चंद्रकांत पाटील यांचाच शब्द चालणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी