• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: गणेश नाईकांच्या एण्ट्रीनंतर नवी मुंबईत भाजपमध्येच होणार संघर्ष?
  • SPECIAL REPORT: गणेश नाईकांच्या एण्ट्रीनंतर नवी मुंबईत भाजपमध्येच होणार संघर्ष?

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 01:47 PM IST | Updated On: Sep 8, 2019 01:47 PM IST

    विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 08 सप्टेंबर: नवी मुंबईतील बेलापूर हा मतदारसंघ तसा गणेश नाईकांचा बालेकिल्ला. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने कधी नव्हे त्या भाजप पक्षाने ही उभारी घेतली आहे. पण आता नाईकांचेच कुटुंबं भाजपात आल्याने स्वतः गणेश नाईक नेमकं कधी भाजपमध्ये प्रवेश करणार त्यावर इथले उमेदवार निश्चित होणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी