• होम
  • व्हिडिओ
  • गणेश नाईकांनी शिवसेनेऐवजी भाजपला का दिली पसंती? पाहा SPECIAL REPORT
  • गणेश नाईकांनी शिवसेनेऐवजी भाजपला का दिली पसंती? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 09:12 AM IST | Updated On: Aug 28, 2019 09:12 AM IST

    विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 28 ऑगस्ट: मुंबईप्रमाणेच नवी मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं मातोश्री स्वप्न आता अधुरंच राहिलं. कारण नवी मुंबईच्या राजकारणातले अनभिषिज्ञ सम्राट गणेश नाईक याचे कुटुंबीय आता भाजपात डेरेदाखल झालेत. पण 'मातोश्री'ने 2 वर्षांपूर्वींच नाईकांना सेनेत आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे. पण तेव्हा नेमकी कुठे माशी शिंकली याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी