• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती
  • VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 09:14 AM IST | Updated On: Sep 10, 2019 09:14 AM IST

    उदय जाधव(प्रतिनिधी) मुंबई, 10 सप्टेंबर: शिवसेना आणि भाजपा युतीवर आता फक्तं अधिकृत शिक्कामोर्तब होणंच बाकी राहिलं आहे. गणेशोत्सवात गणरायाने सर्व विघ्न दूर करत अखेर समाधानकारक चर्चा घडवली, युतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना माहिती दिली. मध्यरात्री शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेचा अंतिम मसुदा तयार करून अनिल देसाई लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी