• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नांदेडमधील 'या' मतदारसंघात बॅलेटपेपरवर होणार मतदान?
  • SPECIAL REPORT: नांदेडमधील 'या' मतदारसंघात बॅलेटपेपरवर होणार मतदान?

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 07:29 AM IST | Updated On: Oct 7, 2019 07:29 AM IST

    मुजिब शेख (प्रतिनिधी) नांदेड, 07 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक ईव्हीएमवर नको तर बॅलेट पेपवर घ्या ही विरोधकांची मागणी प्रत्यक्षात उतरू शकते. त्याबद्दलचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागू शकतो. पण इच्छेनं नाही तर नाईलाजानं. काय हा सगळा प्रकार पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी