• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; दिलीप माने अडकले शिवबंधनात
  • VIDEO: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; दिलीप माने अडकले शिवबंधनात

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 01:10 PM IST | Updated On: Aug 28, 2019 01:30 PM IST

    सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी